पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे आ. सुरेश धस हे होम कॉरंटाईन झालेले आहेत, रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील अन्य सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे वाचा- दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय.