सुरेश धस यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश थोरातला शिकारीचा शौक, 200 हरणं अन् अगणित मोर मारुन खाल्ले, पोलिसांची दोन पथकं मागावर

सतीश भोसले हा भाजपचा (BJP) पदाधिकारी आहे. प्रचंड पैसा आणि दहशतीच्या जोरावर खोक्या भाईने या परिसरात…

अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ शेअर; म्हणाल्या….

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार…

बीडमधील गुंडगिरीचा थरारक व्हिडीओ समोर, मारहाण करणारा सुरेश धस यांचा कार्यकर्ता

Beed Video : बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात अमानुष मारहाणीचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.…

मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या

महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडवली आहे. संतोष देशमुख यांना मारहाण…

बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात

बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाव किलो वजनाचे दोन दगड (Stone) पडल्याचा प्रकार…

पुण्यात कोट्यवधींचे लाल चंदन जप्त, ‘पुष्पा’ स्टाईल तस्करी उघडकीस

पुणे पोलिसांनी लाल चंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका ट्रकमधून अंदाजे १० ते १२…

बीडचे ‘ड्रोणाचार्य’ राजू शिंदे यांचे हृदयविकाराने निधन

बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व्हिडिओग्राफर आणि छायाचित्रकार राजू शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने…

प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आणि मणका विकार तज्ञ डॉ. बालाजी नवले यांचे नवे ‘तिरुपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ रविवारपासून सेवेत

बीडमधील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आणि मणका विकार तज्ञ डॉ. बालाजी नवले यांचे नवे ‘तिरुपती सुपर स्पेशालिटी…

संतोष देशमुख हत्याप्रकरण: उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची…

एसटीचा मोफत प्रवास बंद होणार? परिवहन मंत्र्यांकडून सर्वात मोठी अपडेट

महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये ५०% सूट देण्यात आली असून, त्या राज्यभरात कुठेही अर्ध्या तिकिटाच्या दरात प्रवास…

error: Content is protected !!