विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. यानंतर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. त्यामध्ये 39 मंत्र्यांना मंत्रिपद मिळाले. मात्र, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. पाहुयात संभाव्य यादीत कोणता आमदार कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री असणार?
पालकमंत्री पदाची संभाव्य यादी:
– नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
– ठाणे – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
– पुणे – अजित पवार (Ajit Pawar)
– बीड – अजित पवार (Ajit Pawar)
– सांगली – शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
– सातारा – शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale)
– छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे (Sanjay Shirsat / Atul Save)
– जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे (Gulabrao Patil / BJP Claim)
– यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे (Sanjay Rathod / BJP Claim)
– कोल्हापूर – हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)
– अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
– अकोला – माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate)
– अमरावती – चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
– भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar)
– बुलढाणा – आकाश फुंडकर (Akash Fundkar)
– चंद्रपूर – नरहरी झिरवळ (Narhari Zirwal)
– धाराशीव – धनंजय मुंडे (Dhananjay Munde)
– धुळे – जयकुमार रावल (Jaykumar Rawal)
– गडचिरोली – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
– गोंदिया – राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar)
– हिंगोली – आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal)
– लातूर – गिरीष महाजन (Girish Mahajan)
– मुंबई शहर – योगेश कदम (Yogesh Kadam)
– मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha)
– नांदेड – भाजपाकडे राहिल (BJP)
– नंदुरबार – भाजपाचा दावा (BJP Claim)
– नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा (Dada Bhuse / Girish Mahajan Claim)
– पालघर – गणेश नाईक (Ganesh Naik)
– परभणी – मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar)
– रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम (Bharat Gogawale / NCP Claim)
– सिंधुदुर्ग – नितेश राणे (Nitesh Rane)
– रत्नागिरी – उदय सामंत (Uday Samant)
– सोलापूर – जयकुमार गोरे (Jaykumar Gore)
– वर्धा – पंकज भोयर (Pankaj Bhoyar)
– वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक (Madhuri Misal / Indranil Naik)
– जालना – अतुल सावे (Atul Save)
– लातूर – बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil)