औरंगाबाद: संतापलेल्या २२ वर्षीय तरुणाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन केली वडीलांची हत्या

मोठ्या भावाच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात वाळूज पोलीस स्थानकामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादमधील वाळूज पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या गंगापुर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे मुलानेच बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर … Continue reading औरंगाबाद: संतापलेल्या २२ वर्षीय तरुणाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन केली वडीलांची हत्या