तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, छगन भुजबळांचं आव्हान
छगन भुजबळांचे मराठा नेत्यांना आव्हान: ‘तुम्हाला फक्त ओबीसी आरक्षणच हवे आहे का?’राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना एक स्पष्ट प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत…