दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार: राज्य मंडळ

दहावी आणि बारावीच्या परीक्षा आधी नियोजित वेळेनुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य माध्यमिक आणि मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहे. … Continue reading दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार: राज्य मंडळ