TET Exam Scam : आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला पुणे सायबर पोलिसांकडून अटक

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणी आज (शनिवार) पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कृषी विभागातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला ठाण्यातून अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले … Continue reading TET Exam Scam : आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला पुणे सायबर पोलिसांकडून अटक