राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची मेगाभरती

महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मेगाभरती होणार आहे. सात हजारांहून अधिक पोलिसांची भरती लवकरच होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगरमध्ये ही माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मेगाभरती … Continue reading राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची मेगाभरती