पाण्यात बुडवून तरुणाचा खून; दोन मित्रांच्या चौकशीतून झाला धक्कादायक खुलासा

आरोपी मित्रांनी सुरुवातीला मृत तरुणाच्या कुटुंबियांकडे उडवाउडवीची उत्तरे दिली. अहमदनगर : कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील नितीन अंकुश पोटरे (वय ३५) या बेपत्ता तरुणाचा त्याच्याच दोन मित्रांनी कालव्याच्या पाण्यात बुडवून खून केल्याचं उघड … Continue reading पाण्यात बुडवून तरुणाचा खून; दोन मित्रांच्या चौकशीतून झाला धक्कादायक खुलासा