Share Market : शेअर बाजारात हाहा:कार; सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

Share market updates : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. गुंतवणुकदारांकडून शेअर्सची चौफेर विक्री सुरू असल्याचा परिणाम  बाजारावरही दिसून आला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांची … Continue reading Share Market : शेअर बाजारात हाहा:कार; सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला