बीडकरांची स्वप्नपूर्ती! आष्टी ते मुंबई फेब्रुवारीत नियमित रेल्वे धावणार

कडा : फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात आष्टी ते मुंबई नियमित रेल्वे धावणार आहे. या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे याच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन … Continue reading बीडकरांची स्वप्नपूर्ती! आष्टी ते मुंबई फेब्रुवारीत नियमित रेल्वे धावणार