भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, आज विश्वचषकात रंगणार थरारक सामना

भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या थरार आज क्रिकेट विश्वाला अनुभवता येणार आहे. आतापर्यत या युवा विश्वचषकात भारताला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे … Continue reading भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, आज विश्वचषकात रंगणार थरारक सामना