घरातील भूत काढायचे सांगून भोंदू हकिमने 3 लाख लुटून महिलेवर केला अत्याचार

औरंगाबाद – डॉक्टरांकडे जाऊनही डोकेदुखी न थांबल्याने भोंदू हकिमाकडे गेलेल्या महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची घटना औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. शुद्धीवर आल्यावर सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर सदर … Continue reading घरातील भूत काढायचे सांगून भोंदू हकिमने 3 लाख लुटून महिलेवर केला अत्याचार