राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार; राज्य सरकारचा हिरवा कंदील

राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही घोषणा केली. कोविड-१९ आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा १५ … Continue reading राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार; राज्य सरकारचा हिरवा कंदील