बच्चूभाऊंचा ‘प्रहार’! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का

राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती बाजी मारली आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले असून काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर … Continue reading बच्चूभाऊंचा ‘प्रहार’! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का