मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन घडवायला! शिवसेनेचा योगी आदित्यनाथांना टोला

उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकींचे वारे वाहत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दलितांच्या घरी जेवण केल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. त्यांननी पक्षाचे कार्यकर्ता असणारे अमृतलाला भारती यांच्या घरी … Continue reading मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन घडवायला! शिवसेनेचा योगी आदित्यनाथांना टोला