चोरी करण्यासाठी वापरली वडिलांची स्कुटी
बीड शहरातील इंडिया बँक कॉलनी येथील अक्षय भांडेकर यांचा २७ एप्रिल रोजी घरासमोर मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून स्कुटीवर येऊन दोघांनी मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी भांडेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस या घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मोबाईल चोरट्यांचा सुगावा लागला.
काल दुपारी चार वाजता मोंढा रोड येथून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह रोहीदास सुरेंद्र चोधा याला पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. चोरी करण्यासाठी त्याने वडिलांची स्कुटीचोरी करण्यासाठी त्याने वडिलांची स्कुटीचोरी करण्यासाठी त्याने वडिलांची स्कुटीचोरी करण्यासाठी त्याने वडिलांची स्कुटीचोरी करण्यासाठी त्याने वडिलांची स्कुटीचोरी करण्यासाठी त्याने वडिलांची स्कुटीचोरी करण्यासाठी त्याने वडिलांची स्कुटी वापरल्याचे सांगितले. सदरील कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे चे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जोंधळे यांनी केली.