बीड । राज्यभर गाजलेले स्त्रिभुण हत्त्यामधील आरोपी सुदाम मुंडे जामिनावर सुटका झाल्यानंतर परळी येथे अनधिकृत हॉस्पिटल सुरू करून परत काळा बाजार सुरू केले होता. त्यानंतर महसूल आरोग्य आणि पोलीस प्रशासनाने त्याचा मुस्का आवळा.
परळी येथील झालेल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंढे याचा जामीन अर्ज अंबाजोगाई न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे आता सुदाम मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याची पोलिस कोठडीत पुन्हा वाढ झालेले आहे.