बीड कोरोना 124 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येचे शतक पूर्ण झाले आहे.गेल्या 24 तासांमध्ये बीड जिल्ह्यातील आजवरची सर्वाधिक रुग्ण सांख्येची नोंद झाली आहे. रोज रात्री येणाऱ्या धक्कादायक रिपोर्टने बीड प्रशासन,नागरिक चिंतेत पडले आहेत.दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे बीड जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.

अशा भयाण परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यात एकूण 124 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

report

पहा कुठे किती आले

One thought on “बीड कोरोना 124 पॉझिटिव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!