‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) सर्वेक्षणात नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान ठरले आहेत. ४४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं मत नोंदवलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश असून त्यांना १४ टक्के मतं मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर १२ टक्क्यांसहित इंदिरा गांधी आहेत. जवाहरलाल नेहरु आणि मनमोहन सिंग यांना प्रत्येकी पाच टक्के मतं मिळाली आहेत.
मनमोहन सिंग एक नंबर