राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदींवर टीका केली. ट्विटरमध्ये त्यांनी लिहिलंय,”केंद्र सरकार लडाखमधील चीनच्या घुसखोरीचा सामना करण्यास घाबरत आहे. मिळालेली माहिती हीच गोष्ट दर्शवते की, चीन स्वतःला तयार करत आहे, ठिकाण निश्चित करत आहे. पंतप्रधानांमध्ये असलेले कमी साहस आणि मीडिया या विषयावर गप्प आहे, याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल.”
हे वाचा– जिल्हा परिषद नांदेड येथे विविध पदांची भरती २०२०.
एप्रिल महिन्यापासून लडाखमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये तणाव चाललेला आहे. केंद्र सरकार आणि विरोधी काँग्रेस पक्ष यांच्यात लडाखवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत.
हे वाचा- दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय.