आता वोडाफोन आणि आयडिया ओळखले जाणार नव्या नावाने

दोन वर्षांपूर्वी व्होडाफोन आयडियाचं विलीनीकरण करण्यात आलं होतं. आम्ही तेव्हापासून दोन मोठे नेटवर्क म्हणून एकत्रपणे(Vodafone-Idea will be renamed) काम करत आहोत. आज या vi ब्रँडची ओळख करुन दिल्याने मला आनंद होत आहे. असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले आहेत. तर ही एक महत्त्वाचं पाऊल आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. दर वाढीचेही दिले संकेत.

आज टेलिकॉम कंपनी व्होडाफोन (Vodafone) आणि आयडियाने ( Idea) त्यांच्या नावांचं रिब्रांडिंग केलं आहे. ही कंपनी आता vi म्हणून ओळखली जाणार आहे. या कंपनीचा मालकी हक्क यूकेच्या (vodafone idea stock) व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाकडे आहे. 2018 मध्ये या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यानंतर व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली.

हे वाचा : करोनामुळे वडील गमावलेल्या तरुणीचा सरकारला सवाल,‘राजकारण्यांना आयसीयू बेड लगेचच कसे मिळतात?

व्होडाफोन आणि I हा (Vodafone-Idea will be renamed)आयडियासाठी लिहिला गेला आहे. या दोन्ही कंपनींनी आज त्यांच्यानवीन ब्रँडिंगची घोषणा केली. यावेळी विलीनीकरण हे या दोन ब्रँडचं आतापर्यंतचं जगातील सर्वात(vodafone idea stock) मोठं टेलिकॉम इंट्रीगेशन आहे. इतकंच नाही तर आता कंपनीने दर वाढणार असल्याचंही संकेत दिले आहेत.

रवींदर यांनी(vodafone idea stock) दिलेल्या माहितीनुसार, एक आणखी मोठं नेटवर्क तयार करण्यासाठी कंपनीने दर वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. या नवीन दरांमुळे कंपनीला एआरपीयू सुधारण्यास मदत होणार आहे. सध्या हा दर 114 रुपये आहे, तर एअरटेल आणि जिओचे एपीआरयू 157 आणि 140 रुपये आहे.

One thought on “आता वोडाफोन आणि आयडिया ओळखले जाणार नव्या नावाने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!