Mumbai मुंबई | अनेक वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूरचे राजे मराठा आरक्षणानिमित्त एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा…
Sambhajiraje Bhosle
छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर याद राखा!
असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या नेतृत्वावरून वाद निर्माण करणाऱ्यांना दिला.