विशेेष सत्र न्यायाधिश, बीड यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
News in marathi
या राज्यात 1 ली ते 8 वीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द
शालेय मुलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पोलीस पेट्रोल पंपावर नियमाची पायमल्ली
पोलीस कल्याण पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसापासून पोलीस व्यवस्थापनातील कर्मचार्यांचे दुर्लक्ष होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी दाखवला विश्वास…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या एकमेकांवर जोरदार राजकीय हल्ला करीत असतात.
बिबट्याला जेरबंद करा नाहीतर ठार मारा आ.सुरेश धस यांची मागणी
ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यक्ता आहे.
शरद पवारांचा सल्ला घेतला तर पोटदुखी का होते?
जर सरकार शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?
केज उपविभागाचे भास्कर सावंत हे नवे डीवायएसपी
डीवायएसपी आम्ले यांच्यानंतर केज डीवायएसपी पदाचा पदभार अंबाजोगाईचे राहुल धस यांच्याकडे देण्यात आला होता.