अभूतपूर्व मेळाव्यात चव्हाणांच्या विजयावर शिक्कामोर्तब.
beed news
पदवीधर निवडणूकामुळे 10 वी,12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल
मतदानामुळे खालील प्रमाणे परीक्षा केंद्रास बदल केलेला आहे.
धक्कादायक: बीड जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात १० वर्षीय मुलगा ठार
जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात बिबट्याची दहशत कायम.
बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या पहिल्याच सभेला प्रचंड गर्दी
पंकजा मुंडे आल्यामुळे सभेसाठी मोठी गर्दी झाली.
दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी जाणाऱ्या पित्याचा अपघातात मृत्यु; तेलगाव येथील कारखाना परिसरातील दुर्दैवी घटना
दवाखान्यात जाण्या पुर्वीच घोलप यांचे निधन झाल्याचे समजते.
‘मी मरतेय, माझा शोध घेऊ नका’ सायलीचे शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे ठरले, आज…
बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
डॉ. विक्रम सारूक माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी त्यांची नियुक्ती केली आहे.
चुलत्या-पुतण्याचा नदीत करंट सोडून मासे पकडताना शॉक लागून मृत्यू
पाण्यात उतरले असता त्यांना शॉक लागल्याने यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.