बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य स्थापित झाले आहे.रोज धक्कादायक येणाऱ्या रिपोर्टने बीड प्रशासन,नागरिक चिंतेत पडले आहेत.दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे बीड जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.
बीडमध्ये सर्वाधिक 163 जण तर अंबाजोगाईत 15, धारूर, गेवराई, शिरूरमध्ये प्रत्येकी 3, केजमध्ये 13, माजलगावात 7, परळीत 15, आष्टीत 8, रुग्ण आढळून आले आहेत
आता जाहीर केलेल्या रुग्णांचा सविस्तर तपशील प्रशासन रात्री उशीरा देण्याची येईल असे प्रशाशाने सांगितेले आहे









हेही वाचा – नर्सिंग ऑफिसरच्या 3803 पदाकरिता भरती सुरू