बीड प्रभाग १५ मध्ये भाजपचा ‘क्लीन स्वीप’; सारिका क्षीरसागर आणि सनी माने विजयी


बीड (प्रतिनिधी):
बीड नगरपरिषदेच्या निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखत प्रभाग क्रमांक १५ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार सारिका योगेश क्षीरसागर आणि आदित्य (सनी) माने हे दोघेही प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत.

error: Content is protected !!