खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गा वर चोंराबा ते थेटेगव्हान दरम्यान कार टमटम व दुचाकी आशा तिन वाहणाचा अरूंद रस्त्यावर सोमवारी दुपारी झालेल्या तिहेरी वाहन अपघातात दोन जन गंभिर जखमी झाले असून नियमीतचे अपघाता मुळे वाहन धारकात माञ भितीचे वातावरण पसरले आहे.धारूर तेलगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गा वर धुनकवड पाटी ते धारूर दरम्यान घाट असताना अरूंद रस्ता ठेवला आहे जुन्याच रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता चकाचक केला आहे
माञ वाहणाचा वेग व वरदळ वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे धारूर घाटात रविवारी दुपारीच अपघात झालेला असताना सोमवारी दुपारी चोरांबा ते थेटेगव्हान दरम्यान राधीका हाॕटेल समोर स्विट डिजायर एम एच 26 ए एफ 3358 मालवाहतूक पिकप एम एच 49 ए टी 2382 व मोटरसायकल क्र एम एच 25 झेड 4587 या तिन वाहणाचा तिहरे अपघात झाला या मध्ये मोटरसायकल वरील दोघे हि गंभिर जखमी झाले असून त्या दोंघाना अंबाजोगाई स्वा रा ति रुग्नालयात दाखल करण्यात आले असून या घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक पालवे हे पोहचले होते माञ या अरूंद रस्त्या मुळे नियमीतचे अपघाता मुळे वाहनधारकात भितीचे वातावरण पसरले आहे.