बीड: स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे विश्वासू सहकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानतात्या खेडकर यांचे आज दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर आज दुपारी १ वाजता चकलंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.