बीड पंचायत समितीच्या बिडिओ’पदी गणेश मोरे यांची नियुक्ती



बीड दि.15 (प्रतिनिधी):
        येथील बीड पंचायत समितीच्या गट विकास अधिकारीपदी धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांच्या बदलीचे आदेश ग्राम विकास विभागाचे दिनांक 15 रोजीचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
      महाराष्ट्र सेवा विकास सेवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने दिनांक 15 रोजी केल्यास यामध्ये बीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी या रिक्त पदी गणेश मोरे यांची बदली करण्यात आली आहे.

श्री. गणेश बी. मोरे, जे यापूर्वी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जि.पु. धुळे येथे कार्यरत होते, त्यांची बदली करण्यात आली आहे.

error: Content is protected !!