बीड जिल्हा परिषदेचे सीईओ आदित्य जिवने यांची बदली; मुरुगनाथन एम. नवे मुख्य कार्यकारी अधिकारी



बीड, १० जून (प्रतिनिधी): बीड जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आदित्य जिवने यांची शासनाने बदली केली आहे. त्यांच्या जागी आता गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत असलेले मुरुगनाथन एम. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदित्य जिवने यांना महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक (Joint Managing Director) म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

error: Content is protected !!