संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

Maharashtra Cabinet | संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

पहिल्या टप्प्यात एकूण 20 मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कळतं आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस अजूनही कायम आहे

error: Content is protected !!