माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांचा विजय: काट्याच्या लढतीमध्ये बाजी मारली
माजलगाव – विधानसभा निवडणुकीत माजलगावमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रकाश सोळंके यांनी काट्याच्या लढतीमध्ये विजय मिळवला आहे. शरद पवार गटाचे मोहन जगताप यांचा पराभव करत, प्रकाश सोळंके यांनी 19 व्या फेरीत नंतर आघाडी घेतली.
या विजयामुळे प्रकाश सोळंके यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय जनतेला दिले आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे आश्वासन दिले आहे.
माजलगावमध्ये निवडणुकीची ही चुरशीची लढत पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष लागले होते.
माजलगाव विधानसभा निवडणूक फेरी निहायत निकाल:
(खालील आकडेवारी अचूक आहे याचा आम्ही दावा करत नाही आहेत)
1. पहिली फेरी:
- प्रकाश सोळंके: 3118 मते
- मोहन जगताप: 2698 मते
- रमेश आडसकर: 1269 मते
- माधव निर्मळ: 1238 मते
- बाबरी मुंडे: 126 मते
- आघाडी: प्रकाश सोळंके 420 मतांनी
2. तिसरी फेरी:
- आघाडी: मोहन जगताप 767 मतांनी
3. चौथी फेरी:
- आघाडी: मोहन जगताप 1080 मतांनी
4. पाचवी फेरी:
- आघाडी: मोहन जगताप 1478 मतांनी
5. सहावी फेरी:
- प्रकाश सोळंके: 15342 मते
- मोहन जगताप: 17535 मते
- माधव निर्मळ: 7000 मते
- रमेश आडसकर: 8287 मते
- आघाडी: मोहन जगताप 2193 मतांनी
6. सातवी फेरी:
- आघाडी: मोहन जगताप 2901 मतांनी
7. दहावी फेरी:
- आघाडी: मोहन जगताप 5740 मतांनी
8. बारावी फेरी:
- आघाडी: मोहन जगताप 4139 मतांनी
9. तेरावी फेरी:
- मोहन जगताप: 37500 मते
- प्रकाश सोळंके: 34005 मते
- आडसकर: 18241 मते
- निर्मळ: 12803 मते
- आघाडी: मोहन जगताप 3495 मतांनी
10. चौदावी फेरी:
- मोहन जगताप: 39660 मते
- प्रकाश सोळंके: 36025 मते
- रमेश आडसकर: 19203 मते
- माधव निर्मळ: 14125 मते
- बाबरी मुंडे: 2787 मते
- आघाडी: मोहन जगताप 3969 मतांनी
11. पंधरावी फेरी:
- आघाडी: मोहन जगताप 3969 मतांनी
12. सोळावी फेरी:
- मोहन जगताप: 43599 मते
- प्रकाश सोळंके: 40233 मते
- रमेश आडसकर: 21665 मते
- माधव निर्मळ: 16315 मते
- बाबरी मुंडे: 5337 मते
- आघाडी: मोहन जगताप 3366 मतांनी
13. सतरावी फेरी:
- मोहन जगताप: 45514 मते
- प्रकाश सोळंके: 42533 मते
- रमेश आडसकर: 22709 मते
- माधव निर्मळ: 16699 मते
- बाबरी मुंडे: 8502 मते
- आघाडी: मोहन जगताप 2981 मतांनी
14. एकोणिसावी फेरी:
- आघाडी: प्रकाश सोळंके 19 मतांनी
15. विसावी फेरी:
- आघाडी: मोहन जगताप 77 मतांनी
16. एकवीसावी फेरी:
- आघाडी: प्रकाश सोळंके 1117 मतांनी
17. बावीसावी फेरी:
- आघाडी: प्रकाश सोळंके 2138 मतांनी
18. तेवीसावी फेरी:
- आघाडी: प्रकाश सोळंके 2863 मतांनी
19. चोवीसावी फेरी:
- आघाडी: प्रकाश सोळंके 5100 मतांनी
20. पंचवीसावी फेरी:
- आघाडी: प्रकाश सोळंके 5884 मतांनी
एकूण 28 फेर्या आहेत. आघाडीमध्ये बऱ्याच वेळा बदल झाले आहेत, सध्या प्रकाश सोळंके 25वी फेरीमध्ये 5884 मतांनी आघाडीवर आहेत.