ठेवीदारांच्या ठेवी आणि जीवावर घाला घालणाऱ्या अर्चना कुटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अर्चना कुटे अजूनही फरार, हजारो कोटींचा गंडा

बीड: ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांनी हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून ठेवीदारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी अनेक ठेवीदारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती अशी आहे की ज्ञानराधा मल्टीस्टेटचे कुठे यांनी ठेवितारांना ज्यादा व्याजदराचे अमिष दाखवून  हजारो ठेवितारांचे ठेवी घेतल्या मात्र ठेवितारांचे मोठी फसवणूक झाली बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ज्ञानदादा मल्टीस्टेट मध्ये जवळपास 4000 कोटी अडकलेले ठेवीदार मात्र अडचणीत सापडले सर्वसामान्य कुटुंबांचा काबाडकष्ट करून उपाशी पोटी राहून ठेवी ठेवल्या होत्या त्यावर गंडा घालण्याचे काम ज्ञानराधाच्या रूपाने कुठे ग्रुपने केले किती तरी ठेवीदारांची लग्न समारंभ व्यवहार दवाखान्याचा खर्च करण्यासाठीचे पैसे नसल्याने काही आत्महत्याचा प्रयत्न केला तर ज्ञानराजांनी आपल्या 20 लाख पुरवले म्हणून बीडमध्ये येथे देखील माडेकर यांनी आत्महत्या केली.

पोलिसांनी सुरेश कुटेसह काही संचालकांना अटक केली आहे. परंतु मुख्य आरोपी अर्चना कुटे अजूनही फरार आहे. न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

या प्रकरणात हजारो कोटी रुपये अडकले असून, ठेवीदारांचे आयुष्य अंधारात गेले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील बांगर यांनी सांभाळे तसेच तक्रारदाराच्या वतीने एडवोकेट प्रवीण बडे यांनी कामकाज पाहिले दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक परवरच मा जिजाऊ मल्टीस्टेट मधील फराळ असलेल्या संबंधितांना सतत मागावर राहून पोलिसांना अटक केली पण अर्चना कुठे यांचा मात्र अध्यापित हा ठिकाणाला लावण्यात पोलिसांना हे शारीरिक दिसून येत नाही त्यामुळे हजारो कोटींचा आपण टाकणारा अर्चना कुठे पोलिसांना कशा काय  सापडण्यात असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे

error: Content is protected !!