पाटोदा | माझ्या रक्तात कमळ आहे. त्यामुळे माझ्यावर संशय घेऊ नका. मी कधीही चुकीचे राजकारण केले नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. कोणताही जोक नाही. या मतदारसंघात स्वर्गीय मुंडे साहेबांना व मुंडे कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्या सर्वांनी आता कामाला लागून या निवडणुकीत सुरेश धस यांनाच साथ द्या. कारण आता राज्यात महायुतीचेच पुन सरकार येणार असल्याचा विश्वास आमदार पंकजा म यांनी व्यक्त केल्या. सभास्थळी पोहोचून २ वाजून ५८ मिनिटांनी पंकजा यांनी भाषण सुरू केले व तीन वाजून १७ मिनिटांनी त्यांचे भाषण संपले. १९ मिनिटांच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी सांगितले की, मी काही चिल्लर नेता नाही. मी भाजपच्या कोअर कमिटीत अ मुंडे साहेबांनी बेरजेचे गणित केले. मी गुणाकार केला त्यामुळे सुरेश धस यांच्यासारखा नेता सोबत घेतला.
सुरेश धस यांची आजबे-धोंडेंवर टीका
एक पहिलवान आणि इतर उमेदवार हे स्टेजवर शिवीगाळ करतात. मुळावर गाव घालील असे सांगत परंतु त्याबाबतीत त्यांना चार जन्म घ्यावे लागतील. मा नाद कोणीच करू नये, असे महायुतीचे उमेदवार सुरेश