माझा सारखा गरिबाला कौल द्या आयुषभर तुमचे काम करेल भागवत तावरे यांचे मनोज जारंगे यांना भावनिक पत्र

शिवसूर्य, मनोज दादा… जय शिवराय…

पत्रास कारण की, मी भागवत हरिहर तावरे नाळवंडी ता. जि. बीड बीड विधान सभेतून अपक्ष निवडणूक लढवत आहे. आपल्याकडे मी माझा कार्य व परिचय अहवाल दिलेला आहे. सराटी येथील तीन बैठकांना उपस्थित राहितो. आपल्या समवेत काही कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या समक्ष मनोगत व्यक्त करण्याचे भागय व कर्तव्य सिद्ध केले आहे. आज तुम्ही मराठा समाजाचे माऊली आहात आगि आम्ही लेकरे. आईला सर्व सारखे असतात मग दादा बीह विधान सभेत माझ्या सोबत न्याय व्हावा. दादा मी गेली १० वर्षे तोकाता नावाच्या दैनिकात काम करत होतो. कोपर्डी येथील घटनेची बातमी करणारा पहीला पत्रकार मी, मुक मोर्चात सक्रिय राहून २०० लेख लिहणारा मी, आपल्या भूमिकेत प्रदीप सरांच्या सोबत मी, आपलीच भूमिका घेऊन शिवाजीराव कवठेकर मामांच्या सोब्त आंदोलन करणारा मी, भाजपच्या विरोधात मिशन ४८ अशी लोकसभेत भूमिका घ्या म्हणून लिहणारा मी, लोकसभा निवडणुकीत बजरंग बाप्पा यांची उपह भूमिका घेणारा मी, दादा मी तुमच्या गरीब लब्धाचा प्रतीक आहे, माझा बाप गरीब शेतकरी आहे, मी पैसे बाला मराठा नाही, मी गरीब मराठा हा माझा दोष नाही, गनोज दादा तुमच्या रूपाने गरिबांना बाली मिळाला, म्हगूनच तुमचा कौल माझ्या सारख्या गरीब मराठा युवकांना का मिळू नये? लेकरू चुकल म्हणून आई दूर करत नसते, तुम्ही समाजाचे माऊली आहात आणि मी तुमच लेकरु, दादा मी तोच भागवत आहे ज्याच्यासाठी ५३ गाठ्यांत मुस्लिम बांधव आते आणि म्हटले की भागवत तावरेला कौल या, मी तोच मराठा आहे ज्याच्या साठी आज मुस्लिमांच्या भागात सभा तुडुंब भरतात. दादा एक मराउयाच पोरग मुस्लिमांत जाऊन माणसे कमावते, आईला याचा अभिमान असेल ना, मराठा समाज आणि मुस्लिम समाज हे गणित भागवत तावरे या नावाच्या सोबत जुळते आहे. मनोज दादा काही लोकांना माझ्या सोबत सक्रार अरोल असू शकते म्हणून माझ्यावर अन्याय होऊ नये. आज जे तुमच्या सोबत असलेले काही जन थेट योगेश क्षीरसागर यांच्या पक्षाचे पदाधिकारी होऊन घडीचा प्रचार करत आहेत. दादा पी अपक्ष आहे, गला एखादा पक्ष मिळाला असता, मात्र मी तुमच्याकडे आस घरून आहे. गर्दीत वाट झाली नाही, मात्र भी तोच गरीब मराठा आहे, ज्याच्यासाठी तुम्ही लढ़ता आहात, दादा हो पत्रकार म्हणून मी काही भूमिका घेतल्या, मात्र मी कधी बेइमान झालो नाही विकलो नाही. हा तोच भागवत तावरे आहे ज्याने सर्वात पहिला लेख लिहला होता, मनोज खडा तो सरकार से बहा. माझा एक लेख तुम्हाला दाखवले असतील नात्र १०० लेख कुणी दाखवले नसतील, कुणी न्हटले नअसेल की भागवत तावरे सोबत मुस्लिम आहेत, याच्या जवळ समीकरण जुळते, नसेल

दादा माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटत असेल की हा मुलगा काय करणार, पण मी करतो आहे. मी एका दिवसात ३०० किमी पायी चालतो, मी एका दिवसात ३०० लोकांच्या घरी जातो, मी एका दिवसात ७०० लोकांना भेटतो, माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटत असेल की हा मुलगा काय करणार, पण मी करतो आहे.

error: Content is protected !!