संगीता ठोंबरेची निवडणुकीतून माघार

बीड: बीड-केज विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून शरद पवारांचे उमेदवार असलेल्या पृथ्वीराज साठे यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे केज विधानसभा मतदार संघात मुंदडा विरुद्ध साठे ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले.

error: Content is protected !!