बीड, दि. १९ ऑक्टोबर २०२४: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्या २३ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर छापा मारून कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कारवाई केली तेव्हा जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० लाख ३१ हजार १७६ रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी २३ जणांविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- गोविंद शत्रुघ्न नागरगोजे
- अभिषेक संतोष कदम
- इंद्रजित विष्णु शिंदे
- अजय अंनतराव जाधव
- उमेश छञभुज केकान
- तुषार श्रीरंग उपाडे
- सुरुज उत्तम उपाडे
- दत्ता बलभीम भंडारे
- शिलवंत बळीराम शिंदे
- सिद्राम राजाराम जाधव
- गोविंद छोटुशिंग छानवाळ
- रामचंद्र बाबुराव गडदे
- रामहारी दत्ताञय गित्ते
- शेख वहीद शेख हमीद
- ज्ञानेश्वर हारीभाऊ बिरंगणे
- सागर सचिन सातपुते
- भालचंद्र मारोती कराड
- आरविंद अंकुश गलांडे
- राहुल मारोती सुर्यवंशी
- भैरवनाथ सिद्राम घोगरे
- विलास धर्मराज कडकर
- संजय गोकुळदास राठी
- व्यंकटेश बालाजी हानवते
या प्रकरणी तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बालासाहेब रोडे हे करत आहेत.