डॉ. श्रीहरी लहाने यांचे निधन

बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, विठाई हॉस्पिटलचे संचालक तथा श्रीसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव डॉ. श्रीहरी लिंबाजीराव लहाने यांचे दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि.5 रोजी सकाळी 11.00 वाजता विठाई हॉस्पिटल, लहाने फार्म, जिरेवाडी, बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!