जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा अखेर रद्द

Water Resources Minister Jayant Patil and Social Justice Minister Dhananjay Munde’s NCP seminar yatra finally canceled

नांदेड जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर रद्द. राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संवाद साधण्यासाठी काढण्यात आलेली व नांदेड जिल्ह्यात पोहचलेली राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा डेल्टा व्हाइरसच्या वाढत्या प्रभावामुळे अखेर रद्द झालीय. त्यामुळे यापुढील ही परिसंवाद यात्रा नांदेड जिल्ह्यातच थांबवून, राष्ट्रवादीचा हा परिसंवाद यात्रा मागे फिरणार असल्याची माहिती मंत्री जयंत पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिलीय.

error: Content is protected !!