बीड कोरोना रिपोर्ट; बधितांच्या संख्येत मोठी घट

आज 4985 जणांचे अहवाल निगेटिव्ह

(27 मे)- आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात केवळ आज 603 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 4985 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बधितांमध्ये अंबाजोगाई ५५, आष्टी ९७, बीड १६५, धारूर ३०, गेवराई ५८ केज ६५, माजलगाव ५०, परळी १२ पाटोदा २६ शिरूर ४९, वडवणी १४ रुग्ण आढळून आले आहेत.

error: Content is protected !!