बीड कोरोना रिपोर्ट; आजही रुग्ण संख्या हजाराच्या आत

मात्र बीड शहरात सार्वधिक रुग्ण

(23 may) बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागला आहे. कोरोना चाचण्यांचे वाढते प्रामण आणि रुग्णसंख्येत पडत असलेली घट जिल्हावासीयांना दिलासा देणारी आहे. आरोग्य विभागणाने दिलेल्या माहितीनुसार आज अहवालामध्ये 962 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 8929 जणांचे स्टॅब तपासण्यात आले होते यापैकी 7967 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई 64 आष्टी-83 बीड -268 धारूर-81 गेवराई-88 केज-89 माजलगाव-47 परळी -26 पाटोदा-78 शिरूर – 109 तर वडवणी येथे 29 रुग्ण आढळले आहेत.

error: Content is protected !!