बीड शहरात केवळ 48 कोरोना बाधित आढळले
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यात ३७१५ कोरोना अहवालात ७२० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. बधितांमध्ये अंबाजोगाई ६१, आष्टी १००, बीड ४८, धारूर ७०, गेवराई ६६, केज १०२, माजलगाव ७१, परळी ३५, पाटोदा ७१, शिरूर ७६ तर वडवणी २० असे रुग्ण आढळून आले आहेत.