नागरे नाना यांना मातृशोक

मुक्ताबाई अश्रूबा नागरे यांचे निधन

बीड(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील श्रीमती मुक्ताबाई आश्रुबा नागरे त्यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक 16 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर चकलांबा येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले

कष्टाळू प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीचे असलेल्या श्रीमती मुक्ताबाई नागरे यांची संतश्रेष्ठ भगवानबाबा यांच्यावर नितांत श्रद्धा होती. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तथा पत्रकार नारायण नागरे यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!