बीडमध्ये सर्वाधिक रुग्ण
बीड जिल्ह्यात आज १२५६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार,3745 नमुन्यापैकी २४८९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २३७, आष्टी १०१, बीड २७९, धारूर ६४, केज१४३ , गेवराई ५५, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, शिरूर कासार ४७ तर वडवणी येथे ५५ रुग्ण आढळून आले आहेत.