अंबाजोगाई, बीडमध्ये सर्वाधिक रुग्ण
(25एप्रिल) बीड जिल्ह्यात आजही कोरोना विषाणूचा चढता आलेख कायम आहे. लॉकडाऊन दरम्यानही कोरोना संसक्रमनाचा वाढता प्रसार चिंतेचा विषय बनत चालला आहे.काल ४७७९ संशयितांचे स्टॅब तपाण्यात आले. त्याचा अहवाला आज प्राप्त झाला असून त्यामध्ये १२३७ जण बाधित आढळून आले आहेत. तर ३५४२ जण निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई २२५ आष्टी १३०, बीड २३२ धारुर ७२ गेवराई ११७ केज १२९ माजलगाव ६२ परळी ७४ पाटोदा ६८ शिरुर ६९ तर वडवणी तालुक्यात ५९ रुग्ण आढळून आले आहेत.