प्रेस फोटोग्राफर महेश अनंतराव जोशी यांचे दुःखद निधन

प्रेस फोटोग्राफर महेश अनंतराव जोशी वय 41 वर्ष यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी एक मुलगी आहे. महेश जोशी यांच्या पार्थिवावर आज दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अमरधाम स्मशानभूमी, नविन मोंढा रोड, बीड या ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!