प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे: राजू शेट्टी

प्रकाश आंबेडकर यांनीदेखील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. ते आंदोलन देखील करणार आहेत. त्यावर शेट्टी म्हणाले की, “आपले जे काही वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू. पण आपल्या शेतकर्‍यांसाठी सर्वांनी एकत्र यावे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. त्यांचे स्वागत आहे”.

error: Content is protected !!