ज्या स्मार्टफोन्समधून WhatsApp चा सपोर्ट नष्ट केला जात आहे. त्यामध्ये अॅन्ड्रॉइड आणि आयफोन सहभागी असेल. म्हणजे जुने व्हर्जनच्या सॉफ्टवेअर मध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. पॉप्युलर इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp चा सपोर्ट 1 जानेवारी 2021 पासून काही स्मार्टफोन्ससाठी बंद करण्यात येईल.
हे वाचा : सोने पुन्हा महाग, सोन्याच्या खरेदीदारांचे वाढले ‘टेन्शन’
iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोन्सवर WhatsApp काम करणार नाही. iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनमध्ये WhatsApp चा सपोर्ट होणार आहे. यापुढले व्हर्जन आयफोन यानी iPhone 4s, iPhone 5s, iPhone 5C, iPhone 6, iPhone 6s जर जुने सॉफ्टेवेअर असेल तर ते फोन अपडेट केले जाऊ शकतात.अपडेट केल्यानंतर या आयफोन मॉडल मध्ये WhatsApp चालवले जाऊ शकते. अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन्स संदर्भात Android 4.0.3 हून जुने व्हर्जन वर चालणाऱ्या स्मार्टफोन्स वर WhatsApp चा सपोर्ट मिळणार नाही.
WhatsApp वेळोवेळी असे अपडेट केले जाते. आता एकापाठोपाठ अप्डेट्स आणि सिक्योरिटी पॅच दिले जातात. अशावेळी जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअर वर सपोर्ट देणे कंपनीला शक्य नाही. नव्या सिक्योरिटी पॅचमुळे कंपनी सल्ला देते, की जुन्या व्हर्जनचे सॉफ्टवेअर वर चालणारे स्मार्टफोन्सचा वापर करू नये. तेव्हा आपल्या स्मार्टफोनचे व्हर्जन चेक करा.