धक्कादायक: आष्टी मध्ये बिबट्याने दिला तीन पिलांना जन्म

आष्टी – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्या पार्शवभूमीवर आष्टी तालुक्यातील खिळद येथे ऊसतोड करत असतांना ऊसतोड मजुरांना उसामध्ये बिबट्याची पिल्ले आढळली. फोटोमध्ये बिबट्याची एकूण ३ पिल्ले दिसत आहेत.

हे वाचा : पवार साहेबांनी ठरवले तर मला मतांची गरज पडणार नाही

error: Content is protected !!